मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या बूंदी चे डोनट्स

Photo of Bundi Doughnut by Sonia Kriplani at BetterButter
792
3
0.0(0)
0

उरलेल्या बूंदी चे डोनट्स

Jan-05-2019
Sonia Kriplani
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या बूंदी चे डोनट्स कृती बद्दल

उर्लेल्या बुंदिला मी डोनट मिश्रण मध्ये घालून है बूंदी डोनट तयार केले आहे।बुंडिचा प्रयोग ह्या प्रकारे करा मस्स्त लागेल।

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. गोड बूंदी एक कप
  2. मैदा दिड कप
  3. बेकिंग पावडर अर्धा छोटा चमचा
  4. बेकिंग सोडा अर्धा छोटा चमचा
  5. साखर एक कप
  6. लोणी 100ग्राम
  7. अंडे दोन
  8. वनीला एसेंस एक छोटा चमचा
  9. डोनट चा मोल्ड किवा साचा
  10. तेल तळण्या साठी
  11. दूध, आवश्कता नुसार

सूचना

  1. एका मोठ्या बाउल मध्ये मैदा,अंडे,बटर, अर्धा प्याला बूंदी साखर ,बेकिग सोडा ,एसेंसआणि बकिंग पाउडर टाकुन मीडियम कड़क पीठ त्यार करा
  2. पंधरा मीनिट साठी एका बाजूला ठेवून द्या
  3. आता हा पीठाचा एक मोठा भाग घेऊन पोलपाट वर लाटा
  4. एक सेंटीमीटर जेवढे जाड लाटून घ्या।
  5. आता डोनट च्या मोल्ड ने सगळे डोनट बनवून घ्या
  6. कढईत तेल तापवा आणि मंद आचेवर डोनट तळून घ्या
  7. डोनट तयार झाल्यावर त्याच्या वर साखरेच्या पाक मध्ये बुडलेली बूंदी पसरा
  8. तयार आहे बूंदी डोनट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर