मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती मसाला पापड

Photo of Chapati masala papad by Swapnal
swapna p at BetterButter
815
2
0.0(0)
0

चपाती मसाला पापड

Jan-05-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती मसाला पापड कृती बद्दल

मी चपाती मसाला पापड उरलेले चपाती पासून केला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेली चपाती
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेला टोमॅटो
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. चाट मसाला
  6. बारीक शेव
  7. तेल तेल अंदाज

सूचना

  1. चपातीला थोडे तेल लावून त्यावर कडक करा
  2. कडक झालेल्या चपातीवर चाट मसाला बारीक चिरलेला कांदा ,बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव, चाट मसाला भुरभुरून चपाती मसाला पापड सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर