मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या नारळाची करंजी

Photo of Olya narlachi kranji by Geeta Koshti at BetterButter
986
1
0.0(0)
0

ओल्या नारळाची करंजी

Jan-05-2019
Geeta Koshti
6 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या नारळाची करंजी कृती बद्दल

उकडीच्या मोदकाचे उरलेले सारण त्यात केल्या करंजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सारण १/२ वाटी
  2. मैदा १ वाटी
  3. रवा बारीक १ चमचा
  4. दूध मैदा मळण्यास
  5. तेल तळण्यासाठी
  6. साजूक तूप मोहनसाठी १ चमचा

सूचना

  1. मैदा रवा मोहन घालून दुधात मळून घ्यावे
  2. १/२ तास मुरू द्यावे
  3. उरलेले सारण घ्या
  4. करंजी साठी पारी लाटून सारण भरा
  5. ते बंद करून काट्याच्या चमच्याने कडा दाबून घ्या
  6. गुलाबीसर तळून घ्यावे
  7. ओल्या नारळाची करंजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर