मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या ब्रेड चे घावण

Photo of Urlekya Bread che Ghavan by Vaishali Joshi at BetterButter
681
2
0.0(0)
0

उरलेल्या ब्रेड चे घावण

Jan-06-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या ब्रेड चे घावण कृती बद्दल

खुप सोपं आणि झटपट होणारे हे घावण उरलेल्या शिळया ब्रेड पासून बनवुन बघा .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड ५-६
  2. बारीक रवा १/४ कप
  3. मिठ चवीनुसार
  4. बटर

सूचना

  1. ब्रेड चे लहान तुकडे करून घ्यावे
  2. मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे
  3. रवा आणि ब्रेड चा चुरा एकत्र करून घ्या व त्यात मिठ घालून मिक्स करावे
  4. पाणी घालून बैटर सरसरीत करून घ्यावे
  5. गॅस वर नौन स्टिक पॅन वर बटर ने ब्रशिंग करून घ्यावे आणि पळीने बैटर घालून पसरवून घ्यावे
  6. दोन्ही बाजूंनी बटर घालून खरपूस भाजून घ्यावे
  7. गरम गरम घावण पुदिन्याची चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर