मुख्यपृष्ठ / पाककृती / फोडणीची इडली

Photo of Fodnichi idli by Geeta Koshti at BetterButter
80
2
0.0(0)
0

फोडणीची इडली

Jan-06-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फोडणीची इडली कृती बद्दल

इडली उरल्या नंतर ती थंड झाल्यावर चांगले नाही लागत त्यात ती उरलेली असेल आणि सांबार पण संपला असेल त करा अशी चटपटीत फोडणीची इडली

रेसपी टैग

 • व्हेज
 • महाराष्ट्र
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. उरलेल्या इडली ५,६
 2. हळद १/२ चमचा
 3. तेल
 4. मीठ चवीनुसार
 5. जिर मोहोरी

सूचना

 1. इडली ४ भागात कापून घ्या
 2. कढईत तेल टाकून फोडणी करा हळद घाला
 3. त्यात ती कापलेली इडली & मीठ घाला
 4. व्यवस्थित मिक्स करावे मस्त तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर