मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या गुलाबजामचे आईस्क्रीम

Photo of Leftover Gulabjamun Icecream by Shraddha Juwatkar at BetterButter
170
3
0.0(0)
0

उरलेल्या गुलाबजामचे आईस्क्रीम

Jan-06-2019
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या गुलाबजामचे आईस्क्रीम कृती बद्दल

गुलाबजाम हा तर सर्वांचाच आवडत पदार्थ. पण काही वेळेस शिल्लक राहिले की हे आईस्क्रीम नक्की बनवून बघा. खूपच अफलातुन लागते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • इंडियन
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. 1 बाऊल मँगो आईस्क्रीम
 2. 1 बाऊल स्ट्रॉबेरी आईस्क्रीम
 3. 1 बाऊल राजभोग आईस्क्रीम
 4. 5 किंवा 6 गुलाबजाम
 5. 4 गुलाबजाम क्रश करून

सूचना

 1. प्लास्टिकच्या टिफिन मध्ये अॅल्युमिनियम फॉइल ठेवून त्यात पहिला थर स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा पसरून घेणे.
 2. आईस्क्रीमवर गुलाबजाम बाजू बाजूला रचून ठेवणे
 3. गुलाबजाम वर राजभोग आईस्क्रीमचा थर पसरून त्यावर क्रश केलेले गुलाबजाम ठेवावे.
 4. शेवटी त्यावर मॅगो आईस्क्रीमचा थर पसरून फॉइलने झाकून डब्याचे झाकण घट्ट लावून फिरॣज मध्ये चार तासासाठी सेट करण्यास ठेवावे.
 5. सेट झाले की स्लाईस करून थंडगार गुलाबजाम आईस्क्रीम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर