मुख्यपृष्ठ / पाककृती / उरलेल्या गोडाचा शिरा चा "अन्ननास चा शिरा"

Photo of PAINAPPLE SHIRA/HALWA by Jayshree Bhawalkar at BetterButter
642
3
0.0(0)
0

उरलेल्या गोडाचा शिरा चा "अन्ननास चा शिरा"

Jan-06-2019
Jayshree Bhawalkar
3 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उरलेल्या गोडाचा शिरा चा "अन्ननास चा शिरा" कृती बद्दल

पारंपरीक गोडाचा शिरा हा आपला नेहमी चा, त्याला अन्ननास नी नवीन रूप दिले आहे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप उरलेला गोडाचा /रव्याचा शिरा
  2. 1/4 कप टिन मधल्या अन्ननास ची प्युरी
  3. 2-3अन्ननास चे तुकडे सजावटी साठी

सूचना

  1. रव्या चा शिरा एका कढईत थोडा गरम करा
  2. आता ह्यात अन्ननास ची प्युरी घालून नीट मिक्स करा
  3. मंद आंचे वर थोडं घट्ट होऊ द्या.
  4. आता कोंबट झाल्यावर मुदी बनवण्या चा साच्या नी मुदी बनवून वर एक अन्ननास चा तुकडा ठेवून सजवून मस्त अन्ननास चा शिरा सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर