मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी भरून इडली

Photo of Btata bhaji bharun idli by Geeta Koshti at BetterButter
550
1
0.0(0)
0

बटाटा भाजी भरून इडली

Jan-06-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी भरून इडली कृती बद्दल

इडलीचे पिठ उरलेले आणि भाजी पण साबर संपलेला मग भाजी भरून बनवली इडली

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेले इडलीचे पीठ २ वाटी
  2. बटाताभाजी उरलेली १/२ वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल

सूचना

  1. इडली पात्रात तेल लाऊन १/२ गोल भरेल असे पीठ टाका
  2. भाजीचे छोटेसे गोळे करून त्यात टाका
  3. परत इडलीचे सारण टाका
  4. इडली पात्रात ठेवा वाफवा
  5. नंतर गार झाल्यावर काढून कापा
  6. सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर