Photo of Chitrann by Geeta Koshti at BetterButter
759
1
0.0(0)
0

चित्रांन

Jan-06-2019
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चित्रांन कृती बद्दल

उरलेला भात त्यापासून बनवले

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उरलेला भात १ वाटी
  2. चना डाळ १ चमचा
  3. सुकी मिरची २
  4. उडी द डाळ २ चमचा
  5. १/२ लिंबू
  6. मीठ चवीनुसार
  7. हिंग
  8. जिर मोहोरी
  9. कांदा १
  10. शेंगदाणे १ मुठ

सूचना

  1. साहित्य घ्या
  2. तेल टाकून फोडणी करा त्यात सर्व टाका
  3. त्यात भात टाका लिंबू पिळा
  4. भात तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर