मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा धिरडे

Photo of Sabudana dhirde by Maya Ghuse at BetterButter
1078
1
0.0(0)
0

साबूदाणा धिरडे

Jan-06-2019
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा धिरडे कृती बद्दल

साबूदाणा धिरडे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ऊरलेला साबूदाणा 1वाटी
  2. ताक अर्धी वाटी
  3. राजगीरापीठ अर्धी वाटी
  4. तेल अर्धी वाटी
  5. तिखट 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार

सूचना

  1. साबूदाणा, ताक व राजगीरा पीठ,मीठ एकत्र कालवून ठेवा 20मी.
  2. तव्यावर तेल लावून मिश्रणाचे धिरडे टाका,वरून तिखट भूरभूरा
  3. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या व चटणीबरोबरही सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर