कूकर दाल तडका . | Dal tadka . Recipe in Marathi

प्रेषक Varsha Deshpande  |  9th Jan 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dal tadka . by Varsha Deshpande at BetterButter
कूकर दाल तडका .by Varsha Deshpande
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

कूकर दाल तडका . recipe

कूकर दाल तडका . बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal tadka . Recipe in Marathi )

 • तूरीची डाळ 1 वाटि
 • तिखट 1 चमचा .
 • हळद 1/2 चमचा .
 • मसाला 1/2 चमचा .
 • हिंग छोटा 1/2 चमचा .
 • कढिपत्ता 7-8 पान .
 • मीठ 1/2 चमचा .
 • तेल 3 चमचे .
 • मोहरी 1/2चमचा
 • जीर 1/2चमचा .

कूकर दाल तडका . | How to make Dal tadka . Recipe in Marathi

 1. प्रथम 1वाटि तूरीची डाळ घ्यावि .
 2. तीला 2पाण्याने स्वच्छ धूवून घ्यावि व पाणी पूर्ण काढून घ्यावे .
 3. धूतलेल्या डाळीवर हळद ,तीखट ,मसाला ,हिंग ,मीठ ,कढिपत्ता टाकण .
 4. आणी छोट्या कढईत 3चमचे तेल गरम करून त्यात मोहरी ,जीर टाकून ते फूटले की गरम तेल त्यावर ओतणे .
 5. आणी डाळीत पाणी टाकून भांड कूकर मधे ठेऊन 3 शीट्या करून घेणे .आणी कूकर थंड झाला की डाळ बाहेर काढून घेणे.
 6. ती अशी पण खायला छान लागते .

My Tip:

हवि असल्यास वरून कोथींबीर किंवा वरून लाल मीर्चि हिंग ,लसूनची फोडणी टाकूणे .

Reviews for Dal tadka . Recipe in Marathi (0)