मुख्यपृष्ठ / पाककृती / कडधान्याचे पकोडे

Photo of Mixed beans fritters by Sheetal Palod at BetterButter
21
2
0.0(0)
0

कडधान्याचे पकोडे

Jan-09-2019
Sheetal Palod
480 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कडधान्याचे पकोडे कृती बद्दल

या रेसिपीला मी कढी बरोबर सर्व्ह केले आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

 1. १ वाटी हिरवे मूग
 2. १/२ वाटी हिरवे हरभरे
 3. १/२ वाटी मटकी
 4. १ चमचा लाल तिखट
 5. २चमचे हळद
 6. आलं लसूण पेस्ट १ चमचा
 7. २ मिरच्या आणि कोथिंबीर वाटून
 8. मीठ हिंग
 9. तेल

सूचना

 1. सर्व कडधान्य रात्रभर भिजत घालावी.
 2. सकाळी सर्व मिक्सरमध्ये बारीक करावे
 3. आता त्यात आवडीप्रमाणे मीठ हळद लाल तिखट वाटलेला गोळा मिरची घालावी.
 4. गरम तेलात लहान पकोडे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
 5. डाळीच्या पिठाची दह्याची कढी करून सर्व करताना त्यात पकोडे घालून करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर