मुख्यपृष्ठ / पाककृती / तांदुळच्या पीठच्या आकस्या

Photo of RICE dosa by Yogita Hume Kore at BetterButter
560
2
0.0(0)
0

तांदुळच्या पीठच्या आकस्या

Jan-10-2019
Yogita Hume Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तांदुळच्या पीठच्या आकस्या कृती बद्दल

तांदुळच्या पीठा पासून आकस्या बनवने

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. नवीन तांदळचा पीठ 1 ग्लास
  2. पानी 1 ग्लास
  3. चवीपुरत मीठ
  4. तेल

सूचना

  1. पीठ पानी घालुन पातल सर भिजवून घेणे
  2. त्यात चवीपुरत मीठ टाकवी
  3. तवा गरम zalyawr तेल लावावे व पीठ पातल सर पसरवावे
  4. दोन्ही बाजूनि ख़रपुस bhajun घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर