मुख्यपृष्ठ / पाककृती / ट्रँन्गल स्प्राउट पँटिस

Photo of Triangle spraut patis by Teesha Vanikar at BetterButter
609
5
0.0(0)
0

ट्रँन्गल स्प्राउट पँटिस

Jan-12-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ट्रँन्गल स्प्राउट पँटिस कृती बद्दल

ऊसळ,मिसळ खाऊन बोर झाल्यामुळे मी थोडा वेगळ ट्राय केलं,आणि खरंच खुप yummyअसे पँटिस जे मी शैलो फ्राय केले

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १वाटी मोड आलेले मुग
  2. 1/2वाटी भिजवलेले पोहे
  3. ३चमचे शेंगदाण्याची भरड
  4. ३/४हिरव्या मिर्च्या
  5. १चमचा जिरे
  6. २चमचे आलं,लसुण पेस्ट
  7. १चमचा कोथिंम्बीर
  8. शैलो फ्राय करण्यासाठी तेल
  9. मीठ चविनुसार

सूचना

  1. प्रथम मोड आलेले मुग,मिर्च्या,जिरे मिक्सरमधुन वाटुन घ्या
  2. भिजवलेले पोह्यांमधले पाणि काढुन हातानेच चुरुन घ्या.
  3. आता बाऊलमध्ये वाटलेले वाटण,दाण्याची भरड आणि पोहे ऐकत्र करा.
  4. ह्यात मीठ व कोथिंम्बीर घालुन मिक्स करा.
  5. नाँनस्टिक पैनमध्ये तेल टाका.
  6. तयार मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे पँटिस तयार करुन पैनमध्ये अलगद ठेवा.
  7. आता दोन्ही बाजुने गोल्डन ब्राऊन होईपर्यन्त शैलो फ्राय करुन घ्या.
  8. तयार पँटिस साँससोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर