मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेली मूग ,मेथीचा झूनका .

Photo of Sprouted moong ,mrthi zunka by Varsha Deshpande at BetterButter
777
2
0.0(0)
0

मोड आलेली मूग ,मेथीचा झूनका .

Jan-12-2019
Varsha Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेली मूग ,मेथीचा झूनका . कृती बद्दल

मोड आलेली मेथी जास्त कडू नसते . आपण नूसत्या मेथीचा पण झूणका करु शकतो .दूसर्या कोणत्याही मोड आलेल्या कडधान्या सोबत मेथी घालावि चव छान येते .जे बिन्स घेणार ते मोठे असतील तर जाडसर मीक्सरला बारीक करून घ्यावे ..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मूग 1 वाटि .
  2. मोड आलेली मेथी 11/2 वाटि .
  3. चना डाळीच पिठ 1/3 वाटि .
  4. मोठे 2कांदे चीरलेले
  5. टमाटा मोठा 1 चीरलेला .
  6. पालेकांदा 1 चीरलेला .
  7. हिरवि पान मेथीची चीरलेली मूठ भर.
  8. लसून बारीक चिरलेला 4-5 पाकळ्या .
  9. हिरवि मीर्चि 2 चिरलेली .
  10. तेल 4--5 चमचे कमी जास्त टाकू शकता .
  11. हिंग 1/2 चमचा .
  12. लाल तिखट 11/2 चमचा .
  13. हळद 1चमचा .
  14. मीठ टेस्ट नूसार .
  15. 1 चमचा साखर किंवा गूळ .

सूचना

  1. प्रथम मोड आलेली मूग ,मेथी थोडी धूवून घ्यावि .
  2. नंतर कांदा ,टमाटा , मेथी ,लसून ,मीर्चि ,सगळ चिरून ठेवाव .
  3. आता गँस वर कढईत तेल टाकून मोहरी .जीर ,हिग ,लसून ,मीर्चि टाकून परतणे .नंतर कांदा टाकून थोडा लालसर परतणे आणी टमाटा , मेथी ,कांदा पात टाकून परतणे .आणी तेव्हाच हळद ,तीखट टाकणे आणि 2मीं परतून मूग ,मेथी दाणे टाकणे आणी मीठ ,गूळ पण टाकणे.आणी थोड पाणी टाकून 15ते 20 मीं शीजू देणे नंतर त्यात डाळीचे पिठ टाकून मीक्स करणे आणी वाफ येऊ देणे
  4. बाऊल मध्ये काढून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर