मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग दाळ खिचडी

Photo of Mung daal khichdi by Teesha Vanikar at BetterButter
754
1
0.0(0)
0

मुग दाळ खिचडी

Jan-12-2019
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग दाळ खिचडी कृती बद्दल

ही खिचडी एकदम पौष्टिक आहे,पचायल हलकी व चवीला खुप स्वादिष्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप मुग दाळ
  2. १/२ कप तादुंळ
  3. आलं,लसुण पेस्ट
  4. १चमचा लाल तिखट
  5. हळद
  6. हिंग
  7. मीठ
  8. १चमचे साजुक तुप
  9. १चमचा जिरे राई

सूचना

  1. प्रथम दाळ व तादुंळ ५मी. भिजत ठेवा.
  2. नंतर कुकर गरम झाल्यावर त्यात तुप घाला.
  3. जिरे राई,हिंग त्यात घाला,तडतडल्या नंतर आलं,लसुण पेस्ट घाला.
  4. पेस्ट घातल्यावर भिजवलेले दाळ,तादुंळ घाला आणि चमच्याने मिक्स करा.
  5. हळद,मीठ,तिखट टाकुन ३पट पाणी घाला.
  6. कुकरला झाकण लावुन मिडीयम आचवर ३शिट्ट्या काढुन घ्या
  7. ३शिट्ट्या झाल्यावर गँस बद करुन कुकर थंड होऊ द्या.
  8. झाकण ऊघडुन खिचडी चमच्याने थोडी मँश करुन घ्या.
  9. सर्व्हिग प्लेटमध्ये गरमागरम खिचडी टोमँटो किवां कोथिंम्बीर टाकुन सर्व्ह करा....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर