मुख्यपृष्ठ / पाककृती / काळे चण्याची पाणी पुरी

Photo of Chana pani puri by seema Nadkarni at BetterButter
9
1
0.0(0)
0

काळे चण्याची पाणी पुरी

Jan-13-2019
seema Nadkarni
520 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काळे चण्याची पाणी पुरी कृती बद्दल

पाणी पुरी हि सगळ्यांना आवडणारी आहे..

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • बॉइलिंग
 • स्नॅक्स
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 5

 1. 1 कप काळे चणे
 2. 5-6 नंग बटाटे
 3. 1 कप पुदिना
 4. 1 कप कोथिंबीर
 5. 2-3 हिरव्या मिरच्या
 6. 1 कप खजूर
 7. 1/2 कप भिजलेली चिंच
 8. 1 कप गुळ
 9. चवी पुरते मीठ
 10. 2 चमचा काळे मीठ
 11. 2 लिंबू चा रस
 12. 1 चमचा चाट मसाला
 13. 2 - 3 चमचा पाणी पुरी मसाला
 14. 1 पॅकेट तयार पुरी चे पॅकेट

सूचना

 1. काळे चणे 7-8 तास भिजत ठेवा.
 2. 7-8 तासाने चणे कुकर मध्ये घालून पाणी, हळद व मीठ घालून 4-5 शीट्या काढावीत.
 3. बटाटे शिजवून घ्यावे.
 4. पुदिना, कोथिंबीर व हिरवी मिरची स्वच्छ धुवून मिक्सर मधुन वाटून घ्यावे. व त्यात 2 ग्लास पाणी घालून एकत्र करावे.
 5. या पाण्यात चवी प्रमाणे मीठ, पाणी पुरी मसाला, लिंबाचा रस व लागल्यास थोडा चाट मसाला व काळे मिठ घालून एकत्र करावे..
 6. हे मिश्रण थोड्या वेळ झाकून ठेवावे व गाळून घ्यावे.
 7. आता गरम पाण्यात खजूर व चिंच 1/2 तास ठेवून.. मिक्सर मध्ये गुळ घालुन पेस्ट तयार करावी.
 8. चणे व बटाटा शिजवून घ्यावे.
 9. त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद व चाट मसाला घालून एकत्र करून घ्यावे.
 10. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.
 11. एका बाउल मध्ये पुदिन्याचे पाणी, दुसर्‍या बाउल मध्ये खजूर - चिंचेचे पाणी व बटाटे चणे चा मसाला व पुरी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर