मुख्यपृष्ठ / पाककृती / गावरान मळा (मीक्स डाळ आणि मीक्स भाजी वडा )

Photo of Mix dal and bhaji vada . by Varsha Deshpande at BetterButter
192
3
0.0(0)
0

गावरान मळा (मीक्स डाळ आणि मीक्स भाजी वडा )

Jan-13-2019
Varsha Deshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गावरान मळा (मीक्स डाळ आणि मीक्स भाजी वडा ) कृती बद्दल

मीक्स डाळीचे वडे नेहमीच सणाला बनतात पण त्यात ज्या भाज्या घरी आहेत त्या मीक्स करून नास्त्याला पोष्टिक वडे बनवलेत .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. भीजलेल्या मीक्स डाळी 1मोठ बाऊल
 2. डाळीच पिठ 2मोठे चमचे .
 3. कांदा 2पाती कांदा 2 .
 4. गाजर 1कीसलेल
 5. मेथी हिरवि बारीक चीरलेली 1/2 वाटि ।
 6. हिरवि मीर्चि 4
 7. लसून 4-5 पाकळ्या .
 8. जीर ,ओवा , शोप प्रतेकी 1चमचा .
 9. हळद 1/2 चमचा
 10. तिखट 1चमचा .
 11. मीठ टेस्ट नूसार .
 12. तेल तळण्या साठी .

सूचना

 1. भीजलेल्या मीक्स डाळी घेणे आणी सगळ्या भाज्या धूवून चिरून घेणे .
 2. हिरवि मीर्चि ,आल ,लसून ,जीर ,शोप मीक्सरला बारीक करणे आणी त्यातच वरून डाळी टाकून त्या पण जरा जाड बारीक करून घेणे .
 3. आता त्यात सगळ्या भाजी ,डाळीच पिठ ,ओवा ,हळद ,तीखट .मीठ टाकून मीक्स करणे .
 4. आणी त्याचे वडे तेलात अर्धवट कच्चे तळून घेणे .
 5. आणी थंड झाले की हाताने थोडे दाबून लालसर परत तळून घेणे आणी टिशू पेपर वर काढणे .
 6. आपल्या आवडीच्या चटनी ,कींवा साँस सोबत खाणे .मी मेयोनीज वरून टाकून दिलेत .गरम ,गरमच खाणे सूंदर लागतात .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर