मुख्यपृष्ठ / पाककृती / मीक्स डाळ भरडा वडा .

Photo of Mix Dal bharda vada . by Varsha Deshpande at BetterButter
49
3
0.0(0)
0

मीक्स डाळ भरडा वडा .

Jan-15-2019
Varsha Deshpande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मीक्स डाळ भरडा वडा . कृती बद्दल

मीक्स डाळी आणी चन्याच्या डाळीचा भर्डा मीक्स करून जो वडा बनतो तो आमच्याकडे प्रत्येक सणाला असतो .आणी जर पूरण पोळी ,बनली तर हा वडा असतो.आज तीळ गूळ पोळ्या बनल्यात म्हणून हा वडा .पण मी भर्डा पण मीक्स डाळीचाच वापरला .किरण तोच होता :blush:

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मीक्स डाळी भीजलेल्या 2 वाटि .
 2. मीक्स डाळ भरडा 2वाटि .
 3. हळद 1/2 चमचा
 4. तीखठ 1/2चमचा .
 5. ओवा 1चमचा .
 6. हीरवि मीर्ची 2-3 .जीर 1चमचा .
 7. अद्रक कीसलेल 1 चमचा .
 8. मीठ टेस्ट नूसार .
 9. कोथिंबीर थोडी
 10. हिंग 1/2 चमचा
 11. तेल .

सूचना

 1. प्रथम भीजलेल्या डाळी घेणे
 2. आणी जीर मीर्चि ,अद्रक टाकून जाड सर बारीक करून घेणे .
 3. आणी मीक्स भर्डा घेऊन त्यात हळद ,तीखट ,ओवा हिंग कडीपत्ता ,कोथिंबीर आणी 2चमचे गरम तेल टाकणे .
 4. आणी गरम पाणी थोडस टाकून घट्टच भीजूदेणे 7--8 मीं झाकून ठेवणे .
 5. नंतर जाडसर बारीक केलेली डाळ आणी भर्डा एकत्र करणे आणी वडे तळायच्या आधी त्यात मीठ टाकणे आणी वडे लालसर तळून घेणे .आणी डीश मधे खायला देणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर