मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेले मूग ,मोठ (मटकी) सलाद

Photo of Sprrouted  moong moth salad by Varsha Deshpande at BetterButter
662
2
0.0(0)
0

मोड आलेले मूग ,मोठ (मटकी) सलाद

Jan-15-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेले मूग ,मोठ (मटकी) सलाद कृती बद्दल

ह्या सलाद मधे मी काही भाज्या पण मीक्स केल्या आहेत .खूप आधी पासून तयार करून ठेऊ नये फक्त भाजी आणी मोड आलेले मूग इणी मटकी एकत्र करून ठेवावे आणी वेळेवर लींबू आणी मीठ टिकावे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • व्हिस्कीन्ग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटि मोड आलेले मूग ।
  2. 1 वाटि मोड आलेले मैठ .
  3. 1ठमाटा .
  4. 1 कांदा
  5. 1 हिरवि मीर्चि .किंवा 1/2 तीखट .
  6. 1 गाजर .
  7. 1काकडी
  8. लींबू 1/2
  9. चाठ मसाला ।1/2चमचा .
  10. मीठ टेस्ठ नूसार .
  11. कोथिंबीर .
  12. मेथीची पान 1/2वाटि
  13. पत्ता कोबि लांब,लाब चिरलेली 1/2 वाटि
  14. वरून सजवायला डाळींबाचे दाणे असल्यास .

सूचना

  1. मूग , मैठ ,आणी भाज्या धूवून चिरून घेणे .
  2. मूग आणी मोठ पण धूवून घेणे.
  3. सगळ्या भाज्या आणी मूग ,मोठ एकत्र करून मीठ ,चाट मसाला ,लींबू टाकून मीक्स करणे आणी प्लेट मधे सजवणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर