मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळींचे डोसे

Photo of Mix Lentils Dosa by Tejashree Ganesh at BetterButter
457
3
0.0(0)
0

मिक्स डाळींचे डोसे

Jan-16-2019
Tejashree Ganesh
425 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळींचे डोसे कृती बद्दल

ह्या पाककृती मधे सर्व प्रकारच्या डाळी वापल्या आहेत. ज्यांना एक ठरावीक डाळ किंवा डाळींच्या भाज्या आवडत नाहीत त्याच्याकरिता उत्तम पाककृती, लहान मुलांकरिता हा प्रोटीन्सचा खजिनाच ठरतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सर्व डाळी मिळून १ कप
  2. पाणी
  3. मिठ
  4. तेल

सूचना

  1. प्रथम सर्व डाळी स्वच्छ निवडून धुवून ६-७ तास भिजत घालाव्यात.
  2. ७-८ तासांनंतर त्यातील पाणी काढून टाकावे व पुन्हा एकदा हलकेसे धूवून मिक्सरमधे काढून घ्यावे.
  3. हे मिश्रण चांगले वाटून घ्यावे. व एका पातेल्यात बाजूला काढून घ्यावे.
  4. ह्यामधे आवश्यकतेनुसार मिठ मिसळावे.
  5. गॅसवर तवा ठेवावा.
  6. तवा तापला की त्यावर १-२ पळ्या पिठ ओतून लगेचच गोल आकार द्यावा.
  7. बाजूने तेल सोडावे.
  8. कडा सुटू लागल्या की डोसा पालथा करून भाजावा.
  9. गरम गरम कुठल्याही आवडत्या चटणीसोबत, सॉस सोबत किंवा भाजीसोबत हा डोसा अप्रतिम लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर