Photo of Medu vade by Swapnal
swapna p at BetterButter
518
2
0.0(0)
0

मेदू वडे

Jan-17-2019
Swapnal swapna p
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू वडे कृती बद्दल

उडदाची डाळ भिजवून त्यापासून हे वडे बनवतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • साऊथ इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उडीद डाळ
  2. मीठ
  3. तेल
  4. किसलेले आले
  5. खोबर्‍याचे काप

सूचना

  1. उडीद डाळ तीन तास भिजवा
  2. दहा भिजल्यानंतर मिक्सरमधून वाटा वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करा
  3. स्वरूप उडीद डाळ वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घाला व भरपूर फेटा एकाच दिशेने
  4. नंतर त्यात खोबऱ्याचे काप किसलेला आलं व मीठ घाला
  5. सर्व मिक्स करा
  6. कढईत तेल गरम करायला ठेवा
  7. तेल गरम झाल्यानंतर हाताने गोल गोल वडे करून मध्ये छिद्र पाडून खरपूस सोनेरी रंगावर तळा
  8. हे मेदू वडा चटणी किंवा सांबर बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर