Photo of Dal palak by Swapnal
swapna p at BetterButter
489
3
0.0(0)
0

डाळ पालक

Jan-18-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
9 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ पालक कृती बद्दल

मिक्स डाळ पालक भातासोबत खूप छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चिरलेला पालक
  2. टोमॅटो
  3. मिक्स डाळी
  4. ज्वारीचे पीठ
  5. लसुन
  6. तिखट
  7. मीठ
  8. जिरी
  9. तेल

सूचना

  1. पालक बारीक चिरून घेतला
  2. त्यात टोमॅटो व मिक्स डाळी घालून
  3. पाणी घालून
  4. शिजवून घेतल
  5. शिजवलेली भाजी
  6. ज्वारीचे पीठ
  7. मीठ
  8. लाल तिखट
  9. घालून मिक्स करून घेतली
  10. भांड्यात
  11. तेल गरम करून
  12. त्यात जिरे
  13. लसुन
  14. घालून भाजी टाकली
  15. शेंगदाण्याचा कूट घातला
  16. गरजेनुसार पाणी घालून एक उकळी आणा
  17. खाण्यासाठी तयार आहे डाळ पालक

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर