मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली मीर्चि .

Photo of bharli Mirchi by Varsha Deshpande at BetterButter
574
4
0.0(0)
0

भरलेली मीर्चि .

Jan-18-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली मीर्चि . कृती बद्दल

जेवणात ताठात भाजी पोळी नूरसती बरी नाही वाटत म्हणून साईड डीशला पण तेव्हडच महत्व आहे .लोणची ,सलाद ,भरली मीर्चि असं तोंडी लावायला हव असत .म्हणून आज भरलेली मीर्चि केली .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चना डाळीच पिठ 1/2 वाटि .
  2. शेंगदाणे कूट 2चमचे .
  3. खोबरा कीस 2चमचे
  4. धने पूड 1चमचा .
  5. हळद 1/2 चमचा
  6. तीखट 1 चमचा
  7. जीर 1चमचा .
  8. खसखस 1/2 चमचा .
  9. कोथींबीर धूवून चिरलेली मूठभर .
  10. मीठ चवेनूसार .
  11. 1 लींबाचा रस .
  12. गूळ 1/2चमचा
  13. हिंग छोटा 1/2 चमचा
  14. तेल

सूचना

  1. डाळीच पिठ 2चमचे तेलात भाजून घेणे .
  2. खोबरा कीस पण 2मी भाजून घेणे .
  3. भाजेलेल्या डाळीच पिठ थंड करून घेणे .
  4. आणी त्यात खोबर ,दाण्याचा कूट ,तीखट ,हळद ,धणे पूड ,कोथिंबीर गूळ मीठ ,आणी लींबू पिळून सगळ एकत्र कालवून घेणे .
  5. आणी मीर्चि धूवून पूसून त्याला मधून चिरा देणे आणी त्यात तयार मसाला भरणे .
  6. आता गँस वर कढईत 2--3 चमचे तेल टाकून त्यात जीर 1 चमचा.आणी खसखस ,हिंग टाकून त्यात मीरच्या टाकून थोड परतवून झाकण ठेवून मंद आचेवर शीजू देणे .2मी परत झाकण काढून हलवून घेणे आणी गँस बंद करणे .
  7. आणी डीश मध्ये काडून कोथिंबीर टाकून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर