मुख्यपृष्ठ / पाककृती / ऊडीद डाळ उपमा .

Photo of Urad dal upma . by Varsha Deshpande at BetterButter
1694
3
0.0(0)
0

ऊडीद डाळ उपमा .

Jan-18-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऊडीद डाळ उपमा . कृती बद्दल

आजचा ऊपमा मी उडदाची डाळ ,मटर टाकून बनवला .आणी इतर .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2वाटि रवा .
  2. 3चमचे ऊडद डाळ ।
  3. मटर 1/2वाटि .
  4. कांदा 1मोठा
  5. गाजर बारीक चिरलेल 1 .
  6. मीर्चि 4 हिरवि
  7. कढिपत्ता 7--8 पिन
  8. जिर 1छोटा चमचा .
  9. मोहरी 1/2 चमचा .
  10. हिंग 1/2 चमचा .
  11. मीठ टेस्ट नूसार .
  12. साखर 2मोठा चमचा
  13. कोथिंबीर मूठ भर .
  14. अद्रक कीसलेल 1चमचा.
  15. लींबू रस 1लींबाचा .
  16. तेल 4--5 चमचे .
  17. तूप 2 चमचे .

सूचना

  1. कढईत तेल टाकून मोहरी ,जीर ऊडदाची डाळ टाकणे आणी 1मीं भाजून अद्रक ,मीर्चि ,कढीपत्ता ,हीग टाकणे नंतर कांदा ,मटर टाकणे .
  2. आणी त्यात रवा अँड करणे .
  3. आणी रवा टाकून सोबतच सगळ रव्याचा छान वास येई पर्यंत भाजणे दूसरी कडे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवणे .
  4. रवा भाजून झाला की त्यातच साखर ,मीठ आणी गरम पाणी टाकावे .(गरम पाणी रवा पूर्ण बूडेल इतक घ्याव )आणि वरून लींबू पिळून छान मीक्स करून झाकण ठेवणे .आणी 1वाफ काढून कोथींबीर टाकणे
  5. आणी डीश मधे सर्व करून वरून खोबरा कीस ,कोथिंबीर टाकून लोणच्या सोबत खायला देणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर