मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी डाळ वडे

Photo of Methi daal vade by Chayya Bari at BetterButter
431
5
0.0(0)
0

मेथी डाळ वडे

Jan-20-2019
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी डाळ वडे कृती बद्दल

हिवाळ्यात मुबलक मिळणारी मेथीची भाजी खावून कंटाळा आला की ही रेसिपी करा लहानमोठ्या सर्व मंडळींना नक्कीच आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मेथीची पाने 2वाट्या
  2. भिजवलेली हरबरा डाळ १वाटी
  3. आले लसूण पेस्ट १चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट १चमचा
  5. हळद १/२चमचा
  6. तेल तळण्यासाठी
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मेथी व डाळ धुवून घ्या
  2. आता डाळ मिक्सरवार जाडसर वाटून घ्या
  3. सर्व साहित्य एकत्र करा
  4. त्याचे हातावर वडे बनवा
  5. तेल तापवून त्यात वडे सोडा पलटी केल्यावर मंद गॅसवर खरपुस तळुन घ्या
  6. गरमागरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर