मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरवे - पांढरे वाटाण्याची उसळ पाव

Photo of Green white vatana usal pav by seema Nadkarni at BetterButter
1162
2
0.0(0)
0

हिरवे - पांढरे वाटाण्याची उसळ पाव

Jan-21-2019
seema Nadkarni
510 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरवे - पांढरे वाटाण्याची उसळ पाव कृती बद्दल

हिरवे व पांढरे वाटाणे एकत्र करून उसळ बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी हिरवे व पांढरे वाटाणे
  2. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा
  3. 1/2 कप बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1/4 कप किसलेला खोबरे
  5. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  6. 1 चमचा लाल तिखट
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. 1 चमचा कांदा लसूण मसाला
  9. चवी पुरते मीठ
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. हिरवी चटणी :-
  12. 1 वाटी कोथिंबीर
  13. 2-3 हिरव्या मिरच्या
  14. 4-5 पाकळ्या लसुण
  15. गोड चटणी :-
  16. 1 वाटी भिजवून ठेवलेले खजूर
  17. 1/2 वाटी गूळ
  18. 1/4 कप चिंचेचा रस

सूचना

  1. दोन्ही वाटाणे 6-7 तास भिजत ठेवावे
  2. भिजवलेले वाटाणे शिजवून घ्यावे. त्यात हळद - थोडे मीठ घालावे.
  3. एका कढईत तेल तापवून त्यात आले लसुण पेस्ट घालून परतून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून ब्राऊन होईल तोपर्यंत परतून घ्या.
  4. त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे.
  5. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला व खोबरे ची दुध घालुन परतावे.
  6. त्यात शिजवून घेतलेल वाटाण्याचे मिश्रण घालून एकत्र करावे व 1 ग्लास गरम पाणी घालून उकळी आणावी.
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सवँ करावे.
  8. मिक्सर मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची, लसूण घालून पेस्ट करून घ्या. थोडे पाणी घालून चटणी तयार करावे.
  9. खजूर + गुळ+ चिंच एकत्र करून चटणी तयार करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर