मुख्यपृष्ठ / पाककृती / Crispy palak pakodi .

Photo of Crispy palak pakodi . by Varsha Deshpande at BetterButter
46
4
0.0(0)
0

Crispy palak pakodi .

Jan-23-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • फेस्टिव
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. डाळीच पिठ 1वाटि .
 2. तांदळाच पिठ 2 चमचे .
 3. तीखट 1चमचा .
 4. हळद 1/2 चमचा .
 5. ओवा 1/2 चमचा
 6. शोप 1/2 चमचा .
 7. मीठ टेस्ट नूसार .
 8. तेल
 9. पालकाची पान 10 -–12 .धूतलेली .

सूचना

 1. एखा बाउल मधे बेसन आणी तांदळाचे पिठ घेऊन त्यात सगळे मसाले टाकणे .
 2. आणी पाणी टाकून साधारण पातळ भीजवणे
 3. पालकाची पान धूवून ,पूसून घेणे .
 4. गँसवर कढईत तेल गरम करणे आणी पालकाच एक ,एक पान बेटर मधे डूबवून मंद आचेवर तळून घेणे .
 5. आणी साँस किंवा चटनी सोबत सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर