मुख्यपृष्ठ / पाककृती / चना कोशिंबिरी

Photo of Chana salad by Sapna Asawa Kabra at BetterButter
414
2
0.0(0)
0

चना कोशिंबिरी

Jan-25-2019
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना कोशिंबिरी कृती बद्दल

पोळी भाजी किंवा भाताबरोबर खायला मस्त आहे

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मीठ घालून उकडलेले चना 2 वाटी
  2. बारिक चिरलेला कांदा 1
  3. बारिक चिरलेला टोमॅटो 1
  4. बारिक चिरलेली सिमला मिरची 1/2
  5. कोथिंबीर
  6. लाल तिखट 1 टेबल स्पून
  7. जिरा पावडर 1/2 टेबल स्पून
  8. चाट मसाला 1 टेबल स्पून
  9. मिठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम एका भांड्यात उकडलेले चने घ्यावे
  2. आता त्यात बाकी सर्व साहित्य घालून चांगले एकजीव करून घ्यावे
  3. तयार कोशिंबिर सरविंग बाउल मध्ये काढून घ्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर