मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकी डाळीचा डाळ कांदा

Photo of Mataki sukhi dal by Swapnal
swapna p at BetterButter
894
3
0.0(0)
0

मटकी डाळीचा डाळ कांदा

Jan-26-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी डाळीचा डाळ कांदा कृती बद्दल

ग्रामीण भागातील आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. मटकीची डाळ
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. लसुन
  4. मीठ
  5. तिखट
  6. तेल

सूचना

  1. मटकीची डाळ स्वच्छ निवडून दहा मिनिटे भिजवून घ्या
  2. एका कढईत तेल घाला त्यात बारीक चिरलेला लसूण घाला
  3. लसूण गुलाबी रंगाचा झाला की त्यात कांदा घाला
  4. कांदा छान परतला की त्यात मीठ तिखट
  5. व्यवस्थित परता
  6. नंतर त्यात भिजवलेली मटकीची डाळ घाला
  7. मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढा
  8. भाकरी बरोबर खाण्यासाठी तयार आहे झणझणीत मटकी च्या डाळीचा डाळ कांदा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर