मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन ऑम्लेट

Photo of Besan omlet by Swapnal
swapna p at BetterButter
450
3
0.0(0)
0

बेसन ऑम्लेट

Jan-26-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन ऑम्लेट कृती बद्दल

बेसन ऑमलेट हा पदार्थ अतिशय झटपट होणारा पदार्थ आहे आणि तितकाच चविष्टही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन पीठ
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. बारीक चिरलेला टोमॅटो
  4. बारीक चिरलेली कोथिंबीर
  5. मीठ
  6. लाल तिखट
  7. तेल
  8. धने-जिरेपूड

सूचना

  1. बेसन पीठा मध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टॉमेटो बारीक चिरलेली कोथिंबीर तिखट धनेजिरे पूड घालून मिक्स करा
  2. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर तयार करा
  3. पॅन पॅन गरम करा व त्यावर तेल घाला
  4. नंतर त्यावर बॅटर पसरा व तेल सोडून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या
  5. खाण्यासाठी तयार आहे खमंग बेसन आमलेट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर