मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवगा व बेसन गट्टे ची भाजी

Photo of Shevaga and besan gatte chi bhaji by Swapnal
swapna p at BetterButter
1524
4
0.0(0)
0

शेवगा व बेसन गट्टे ची भाजी

Jan-26-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवगा व बेसन गट्टे ची भाजी कृती बद्दल

शेवगा व बेसन गट्टू ची भाजी खूपच टेस्टी लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. लांब तुकडे केलेले शेवग्याच्या शेंगा
  2. बेसन
  3. लाल तिखट
  4. धने-जिरेपूड
  5. कांदा लासून मासाला
  6. मीठ
  7. तेल
  8. लसूण खोबरे आले पेस्ट
  9. शेंगदाण्याचा कूट

सूचना

  1. लांब कापलेली शेवग्याच्या शेंगांचे तुकडे पाण्यात घालून उकळी आणून काढून घ्या
  2. एका पातेल्यात तेल गरम करा त्यात खोबरं आलं लसूण पेस्ट घाला
  3. नंतर त्यात कांदा-लसुण मसाला मीठ हळद धने पूड आणि उघडलेल्या शेवग्याच्या शेंगा घाला
  4. व छान परतून घ्या
  5. नंतर त्यात गरम केलेलं पाणी घाला शेंगदाण्याचा कूट घाला
  6. एक उकळी आणा
  7. एका ताटात बेसन लाल तिखट मीठ धने जिरेपूड घालून थोडे पाणी घालून त्याची गोळे बनवा
  8. हे बेसनाचे गोळे वरील शेवगा भाजीचा रस्स्यात सोडा
  9. शिजल्यानंतर खाण्यासाठी तयार आहे आपली शेवगा बेसन गट्टे ची भाजी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर