मुख्यपृष्ठ / पाककृती / चना बाॅल्स चाट

Photo of Chana balls chat by Sapna Asawa Kabra at BetterButter
929
5
0.0(0)
0

चना बाॅल्स चाट

Jan-26-2019
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना बाॅल्स चाट कृती बद्दल

चाट पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले चने 2 कप
  2. उकडलेला बटाटा 1
  3. लसूण पाकळ्या 8-10
  4. लाल तिखट 1 टेबल स्पून
  5. हळद 1/4 टि स्पून
  6. दही
  7. चिंचेची चटणी
  8. कोथिंबीर
  9. जिरा पावडर 1/2 टेबल स्पून
  10. चाट मसाला 1/2 टेबल स्पून
  11. मिठ चवीनुसार
  12. तेल 1/2 टी स्पून

सूचना

  1. प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात उकडलेले बटाटे, उकडलेले चने व लसूण वाटून घ्यावे
  2. तयार मिश्रण एका भांड्यात काढून त्यात लाल तिखट, हळद, कोथिंबीर व स्वादानुसार मीठ घालून मिक्स करुन घ्यावे
  3. हाताला तेल लावून तयार पिठाचे लहान लहान गोळे करून घ्यावे
  4. तयार गोळे 10 मिनिटे स्टिम करायला ठेवावे
  5. एका कढईत तेल गरम करून त्यात स्टिम केलेले गोळे भाजुन घ्यावे
  6. आता सरविंग बाउल मध्ये गोळे ठेवून त्यावर दही, चिंचेची चटणी, लाल तिखट, जिरे पावडर, चाट मसाला, कोथिंबीर व स्वादानुसार मीठ घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर