मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स स्पराऊट फलाफल

Photo of Mix Sprout Falafel by Deepa Gad at BetterButter
681
4
0.0(0)
0

मिक्स स्पराऊट फलाफल

Jan-27-2019
Deepa Gad
24 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स स्पराऊट फलाफल कृती बद्दल

आज मी मोड आलेल्या मिक्स कडधान्याचे फलाफल केले आहेत. तर मग पाहू या रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • अमेरीकन
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ कप मिक्स कडधान्य (मूग, मटकी, चणे)
  2. आलं लसूण पेस्ट १ चमचा
  3. जिरे पावडर १ चमचा
  4. धना पावडर १ चमचा
  5. चाट मसाला १ चमचा
  6. कोथिंबीर
  7. तिखट १ चमचा
  8. पोहे १/२ कप
  9. मीठ स्वादानुसार
  10. तेल तळण्याकरिता

सूचना

  1. मिक्स कडधान्य रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी मोड येण्यासाठी कपड्यात गुंडाळून ठेवा.
  2. मिक्सरमध्ये घेऊन त्यात कोथिंबीर, तिखट, मिरपूड, जिरे, लसूण टाकून जाडसर वाटा.
  3. वाटलेल्या मिश्रणात पोह्याची पावडर करून अर्धी घाला.
  4. मिश्रणाचे लांबट गोळे करून राहिलेल्या पोह्याच्या पावडर मध्ये घोळवून तेलात तळा
  5. लालसर होईपर्यंत भाजा. टिशू पेपरवर काढा.
  6. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर