Photo of Kanjivada by Maya Ghuse at BetterButter
250
4
0.0(0)
0

कांजीवडा

Jan-27-2019
Maya Ghuse
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांजीवडा कृती बद्दल

कांजीवडा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • गुजरात
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 2

  1. मूग डाळ 1 वाटी
  2. उडदं डाळ अर्धी वाटी
  3. हिंग पाव चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल 4 वाट्या
  6. मोहरी पावडर 3 चमचे
  7. दही अर्धी वाटी
  8. तिखट 1 चमचा
  9. हिरवी मिरची 2-3
  10. जिरा पूड अर्धा चमचा
  11. सैधव मीठ चवीनुसार

सूचना

  1. मूग डाळ व उडदं डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे
  2. मिक्सरमधून वाटून त्यात 1 चमचा तेल, मीठ, हिरवी मिरचीपेस्ट, हिंग पाव चमचा टाकून मिसळून घ्या
  3. कढईत तेल तापवून त्यात मिश्रणाचे वडे तळून घ्या व लगेच पाण्यात टाका
  4. पातेल्यात पाणी घेवून त्यात मोहरी डाळ, जिरा पूड, तिखट, मीठ ,सैधव मीठ व दही टाकून नीट ढवळून घ्या ही कांजी तयार
  5. पाण्यातले वडे काढून कांजीत टाका व सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर