मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी चना

Photo of Krispy chana by Swapnal
swapna p at BetterButter
523
3
0.0(0)
0

क्रिस्पी चना

Jan-27-2019
Swapnal swapna p
540 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी चना कृती बद्दल

स्टार्टर म्हणून ही रेसिपी खूप छान आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजवलेले काबुली चणे
  2. कॉर्नफ्लॉवर
  3. मीठ
  4. तेल
  5. चाट मसाला

सूचना

  1. चणे रात्रभर भिजवून घ्या
  2. कुकरमध्ये शिजवून घ्या
  3. शिजवलेल्या चालायला मीठ लावा कॉर्नफ्लॉवर मध्ये घोळवा
  4. व गरम तेलात कडकडीत कुरकुरीत तळून घ्या
  5. वरून चाट मसाला भुरभुरा व सर्व करा
  6. खाण्यासाठी तयार आहेत क्रिस्पी चाना

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर