Photo of Chana chilli by Swapnal
swapna p at BetterButter
923
3
0.0(0)
0

चना चिली

Jan-27-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चना चिली कृती बद्दल

चना चिली हा अतिशय टेस्टी चटपटीत स्टार्ट साठी उत्तम पार्टी डिश आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. भिजून शिजवलेले काबुली चणे
  2. मीठ
  3. सोया सॉंग्स
  4. टोमॅटो केचप
  5. बारीक चिरलेले आले आले लसूण
  6. सिमला मिरची
  7. चिली सॉस
  8. कॉर्न फ्लॉवर
  9. साखर
  10. कांद्याची पात
  11. तेल

सूचना

  1. भिजून शिजवलेले काबुली चणे तळून घ्या
  2. एका पॅनमध्ये तेल घाला त्यात बारीक चिरलेले आले लसूण घालून मिक्स करा
  3. नंतर त्यात फ्राय केलेले चणे घाला
  4. मिक्स करा वरून कांद्याची पात झाला
  5. खाण्यासाठी तयार आहे टेस्टी चटपटीत चना चिली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर