मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

Photo of Kothimbir vdi by Vidya Gurav at BetterButter
514
2
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Jan-28-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
56 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

कोथिंबीर पासून बनवलेली वडी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. . कोथिंबीर जुडी
  2. बेसन
  3. तांदूळ पीठ
  4. आवडीचे मसाले
  5. मीठ
  6. थोडा गूळ
  7. लिंबू रस
  8. हळद
  9. आले, लहसून, मिरची पेस्ट
  10. तेल

सूचना

  1. कोथिंबीर धुऊन बारीक चिरून थोडी चुरून घेणे.
  2. नन्तर त्यात बेसन तांदळाचे पीठ, आवडीचे मसाले मीठ, हळद, पेस्ट, गूळ असे सर्व साहित्य घालून एकत्र चांगले मळून घेणे. नन्तर तेल लावून वड्या वळून घेणे.
  3. नन्तर चाळणीला तेल लावून. त्या वड्या चाळणीत ठेऊन. पातेल्यात पाणी उकळून त्या वड्या वाफवून घ्याव्यात.
  4. नन्तर या वाफवलेल्या वड्या थंड झाल्यावर त्याचे काप काप करून. कढईत तेल गरम करून. त्या वड्या लालसर तळून घ्याव्यात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर