मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या सफरचंदाची चटणी

Photo of Green Apple Chutny by शरयू देशपांडे at BetterButter
830
2
0.0(0)
0

हिरव्या सफरचंदाची चटणी

Jan-28-2019
शरयू देशपांडे
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या सफरचंदाची चटणी कृती बद्दल

चवीला अतिशय छान लागणारी ही सोपी चटणी. पराठा पोळी धिरडी सर्वांसोबत छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. अर्धा हिरवा सफरचंद
  2. मुठभर चुक्याची पानं
  3. कोथिंबीर
  4. मोरींगा पानं
  5. मिरची एक
  6. लसूण पाकळ्या पाच सहा
  7. सैंधव आणि स्टिव्हीया (sugar substitute) चवीनुसार

सूचना

  1. अर्धा सफरचंदाच्या फोडी केल्या. चुक्याची पानं धुवून घेतली. सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर