मुख्यपृष्ठ / पाककृती / साळीच्या लाह्यांचे लाडू

Photo of SALICHYA lahyanche ladu by minal sardeshpande at BetterButter
71
4
0.0(0)
0

साळीच्या लाह्यांचे लाडू

Jan-29-2019
minal sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साळीच्या लाह्यांचे लाडू कृती बद्दल

लाह्या नुसत्या पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने ताकद भरून येते, इतक्या त्या पौष्टिक आहेत.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. भाताच्या( साळीच्या) लाह्या दोन वाट्या
 2. गूळ पाऊण वाटी
 3. अर्धा टीस्पून सुंठ पावडर
 4. पाव टीस्पून गायीचे तूप

सूचना

 1. लाह्या निवडून भाताचे टरफल काढून घ्या.
 2. कढईत लाह्या परतून घ्या. बाजूला ठेवा
 3. कढईत तूप घ्या, त्यात गूळ घाला, मंद गॅसवर ढवळत रहा.
 4. गूळ विरघळला की त्यात सुंठ पावडर घाला.
 5. लगेच गॅस बंद करून लाह्या मिक्स करा.
 6. तुपाचा हात घेऊन गरमागरम असताना लाडू वळा.
 7. तयार लाडू

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर