मुख्यपृष्ठ / पाककृती / दही भात :cherry_blossom:कर्ड राईस :cherry_blossom:

Photo of Card Rice by Varsha Deshpande at BetterButter
435
5
0.0(0)
0

दही भात :cherry_blossom:कर्ड राईस :cherry_blossom:

Jan-29-2019
Varsha Deshpande
20 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही भात :cherry_blossom:कर्ड राईस :cherry_blossom: कृती बद्दल

तेच ते खाऊन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा झट पट आणी पोट भरल्या सारख वाटत एक बाऊल भर खाल्ला की स्विट आणी सूंदर रेसिपी .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • साऊथ इंडियन
 • सौटेइंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. भात 11/2वाटि ताजा शीजवलेला
 2. गोड दही 1वाटि .
 3. दूध 1/2 विटि .
 4. हिरवि मीर्चि 1 .
 5. कोथिंबीर थोडी .
 6. जीर 1/2 चमचा .
 7. ऊडद डाळ 1/2 चमचा .
 8. चना डाळ 1/2 चमचा .
 9. मीठ टेस्ट नूसार .
 10. साखर 1/2चमचा
 11. कढिपत्ता पान 4-5 .
 12. हिंग चूटकि भर .
 13. गाईच तूप 1/2चमचा .

सूचना

 1. सगळ साहित्य एकत्र करणे .
 2. बाऊल मधे भात घेऊन त्यात दूध टाकून चमच्याने जरा दाबून मँश करून घेणे आणी त्यात फ्रेश दही ,मीठ ,साखर टाकणे आणी मीक्स करणे .
 3. आता कढईत गाईचे 1/2 चमचा तूप घालणे आणी जीर ,मीर्चि ,कढिपत्ता ,आणी डाळी टाकून मंद आचेवर खमंग भाजून घेणे आणी हि़ग टाकून फोडणी भातावर टाकून मीक्स करणे .
 4. आणी बाऊल मधे काढून डाळींबाचे दाणे वरून टाकून सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर