मुख्यपृष्ठ / पाककृती / Healthy Jaggery Tea

Photo of Healthy Jaggery Tea by Shraddha Juwatkar at BetterButter
429
2
0.0(1)
0

Healthy Jaggery Tea

Jan-29-2019
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • हॉट ड्रींक
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 1 कप पाणी
 2. 1 कप गरम दूध
 3. 2 टेबलस्पून चहा पावडर
 4. 3 टेबलस्पून गुळ
 5. 1 इंच आले व थोडी तुळशीची पाने
 6. 1 इंच दालचिनीचा तुकडा
 7. 2/3 हिरवी वेलची

सूचना

 1. चहाच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात वेलची, तुळशीची पाने, दालचिनी, किसलेले आले व चहा पावडर घालून उकळायला ठेवावे
 2. पाणी चांगले उकळले कि त्यात गुळ घालून गुळ वितळेपर्यंत उकळी काढावी.
 3. चहाला उकळी आल्यावर त्यात गरम दूध थोडे थोडे घालून गॅस बंद करावा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Teesha Vanikar
Jan-29-2019
Teesha Vanikar   Jan-29-2019

Ukltana dudh takle tr chaha fatato:monkey:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर