मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगाचा गाठी

Photo of moong gatti by Triptila KS at BetterButter
808
1
0.0(0)
0

मुगाचा गाठी

Jan-29-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगाचा गाठी कृती बद्दल

मोड आलेल्या मुगाचि पौष्टिक भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गोवा
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. मुग मोड आलेले २ वाटी
  2. ओलं खोबरं १ वाटी
  3. हिरव्या मिरच्या २
  4. लाल तिकट १ छोटा चमचा
  5. हळद १/४ छोटा चमचा
  6. धणे पावडर
  7. गरम मसाला १ छोटा चमचा
  8. चीनचं छोट्या सुपारी एवढा
  9. तुप १ छोटा चमचा
  10. मोरी १/२ छोटा चमचा
  11. हिंग छोटा तुकडा
  12. कडिपतता ५ पाने
  13. मिठ चवीपुरतं

सूचना

  1. मुगात एक हिरवी मिरची चिरून घालून गॅसवर शिजवा
  2. ओलं खोबरं तव्यावर लाल होईपर्यंत भाजून घ्या
  3. भाजलेल्या खोबरं ,चीनचं ,लाल तिखट ,हळद, धणे पावडर, गरम मसाला मिक्सरवर वाटून घ्या
  4. मुलांमध्ये घालून उकळी येऊ द्या
  5. मोरी हिंग आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या
  6. चवीपुरता गूळ आणि मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर