मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स व्हेज सूप

Photo of Mix veg soup by Swapnal
swapna p at BetterButter
590
3
0.0(0)
0

मिक्स व्हेज सूप

Jan-30-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स व्हेज सूप कृती बद्दल

सर्व भाज्यांची हेल्दी लो कॅलरी सूप आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टोमॅटो
  2. पालक
  3. गाजर
  4. मुगदाळ
  5. बिटरूट
  6. कांदा
  7. आले
  8. लसुन
  9. मीठ
  10. मिरे पूड

सूचना

  1. गाजर बीट पालक कांदा सर्व चिरून घ्या
  2. कुकर मध्ये सर्व भाज्या आणि मुगाची डाळ आलं लसूण घालून थोडंसं पाणी घालून शिजवून घ्या
  3. शिजल्यानंतर मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्या
  4. गरजेनुसार पाणी घाला
  5. मीठ मिरपूड घालून एक उकळी आणून देण्यासाठी तयार आहे गरमा-गरम मिक्स व्हेज सूप

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर