मुख्यपृष्ठ / पाककृती / गहू पीठ गोड धिरडे

Photo of Paustik dhirade by Swapnal
swapna p at BetterButter
708
2
0.0(0)
0

गहू पीठ गोड धिरडे

Jan-30-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गहू पीठ गोड धिरडे कृती बद्दल

गव्हाचे पीठ दूध गूळ घालून अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पीठ
  2. दूध
  3. एक चमचा रवा
  4. गुळ
  5. सुंठपूड
  6. वेलची पूड
  7. अर्धा चमचा तूप

सूचना

  1. प्रथम रवा गव्हाचे पीठ सगळे एकत्र करून घ्या
  2. नंतर त्यात दूध घाला गूळ घाला व व्यवस्थित फेटून घ्या
  3. एका प्यान वर दोन थेंब तूप सोडून त्याच्यामध्ये धिरडे घाला
  4. एक बाजू भाजली की पलटून दुसरी बाजू भाजून घ्या
  5. तयार आहे पोष्टिक खमंग गोड धिरडे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर