मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र पिठाचे लाडू

Photo of mix flour laddus by Triptila KS at BetterButter
596
1
0.0(0)
0

मिश्र पिठाचे लाडू

Jan-31-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र पिठाचे लाडू कृती बद्दल

मी गवाच्या पीठाचे, बाजरीच्या पिठाचे आणि ज्वारीच्या पीठाचे गुळ घालून लाडू केले आहे

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. गव्हाचं पीठ एक वाटी
  2. बाजरीचं पीठ अर्धी वाटी
  3. ज्वारीचं पीठ अर्धी वाटी
  4. तूप चार मोठे चमचे
  5. गूळ किसलेला एक वाटी
  6. विलायची पूड अर्धा छोटा चमचा

सूचना

  1. दोन मोठे चमचे तूप घालून गावाचं पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या
  2. एक मोठा चमचा तूप घालून बाजरीचं पीठ खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या
  3. त्याचप्रमाणे तूप घालून ज्वारीचं पीठ खमंग वास पर्यंत भाजून घ्या
  4. तीनही पीठ एका पातेल्यात मिक्स करून घ्या आणि त्यात विलायचीची पूड घाला
  5. एका पातेल्यात थोडं पाणी घालून गूढ गॅस वरती ठेवून चालवत राहा
  6. पाण्यात गूळ घातल्यावर जेव्हा त्यांचा बॉल होतो तेव्हा गॅस बंद करा
  7. हे चाळणीत घाला आणि मिश्र पिठात मिक्स करा
  8. थोडे गार झाल्यावर लाडू वळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर