मुख्यपृष्ठ / पाककृती / राॅयल सूप /सूका मेवा सूप/ ड्राय फ्रूट सूप

Photo of Royal Soup/ Dry fruit Soup by Sonia Kriplani at BetterButter
59
4
0.0(0)
0

राॅयल सूप /सूका मेवा सूप/ ड्राय फ्रूट सूप

Jan-31-2019
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राॅयल सूप /सूका मेवा सूप/ ड्राय फ्रूट सूप कृती बद्दल

सिंधी कुझीन चा हा सूप फारच आरोग्यवर्धक आहे। गर्भवती किंवा बाळातीण महिलांसाठी अतिशय उत्तम सूप आहे। आणि आरोग्य चांगल नस्लयास लगोपठ आठ दिवस हा सूप दिल्याने बरिच शक्ति येते। ह्या सूप मध्ये विटामिन आणि प्रोटीन चे सगडे घटक आहेत।

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • सिंधी
 • बॉइलिंग
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. बादाम,,,,४ ते ५
 2. काजू,,,,४ ते ५
 3. द्राक्ष,,,,१०ते १२
 4. पिस्ते,,, ६ ते ८
 5. फूल बताशे,,,६
 6. भाजलेले खसखस पाउडर,,,,एक मोठा चमचा
 7. गवहाचे पीठ,,,,एक चमचा
 8. तुप,,,,एक चमचा
 9. जीरे,,,एक छोटा चमचा
 10. सुंठ,,,चिमुट भर
 11. वेलची ,,२
 12. जायफड़ पाउडर,,,,चिमुट भर
 13. बड़ी शेप,,, आर्धा छोटा चमचा
 14. काळी मिरी पाउडर,,,अर्धा छोटा चमचा
 15. मीठ ,,,,, चाविनुसार
 16. सुका मेवा पाउडर,,,एक चमचा

सूचना

 1. सगळ्या आधी सगड़े सूखे मेवे बारीक कापुन घ्या
 2. आता गैस वर कढाई गरम करायला ठेवा
 3. एक चमचा तूप टाका
 4. तूप तापल्यास जीरे टाका
 5. आता एक चमचा गवाचा पीठ टाकुन भाजा
 6. मंदा अाचेवर ठेवा ,आणि आता खसखस पाउडर टाका
 7. सुखा मेवा चा पाउडर टाका
 8. आता त्याचात एक गिलास पानी टाका
 9. ढवळत राहा
 10. पाणी उकडल्या वर सूखे मेवे टाका
 11. आता मिठ, जायफाड़ , बड़ी शेप,वेलची। आनी सुंठ टाका
 12. चांगल्या ने उकड़ू दिया
 13. हलवत राहा
 14. मंद आचेवर पाच ते दहा मिनिटे पर्यंत उक डू द्या
 15. आता गैस बंद करा
 16. काळी मिरी टाका
 17. तयार आहे आरोग्य वर्धक सूप
 18. गव्हाचा सूप स्टिक बरोबर सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर