मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:दलीया लापसी :cherry_blossom:

Photo of Daliya lapsi by Varsha Deshpande at BetterButter
769
4
0.0(0)
0

:cherry_blossom:दलीया लापसी :cherry_blossom:

Jan-31-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:दलीया लापसी :cherry_blossom: कृती बद्दल

दलीया तीखट आणी गोड दोन्ही बनतात. मी गोड बनवलाय याने शरीला ऊर्जा मीळते एक बाऊल भर खाल्याने भूक तर मीटतेच पाचन तन्त्र पण सूधारते .दलीयात फायबर ची मात्रा खूप आसल्याने वजन कमी करायला मदत होते .डायबेटीक लोकान साठी खूप लाभदायक असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. दलीया 1वाटि
  2. गूळ 2वाटि
  3. साजूक तूप 1चमचा
  4. वेलची 4पावडर करून
  5. दूध 1वाटि
  6. सोबर्याचे काप थोडे
  7. सूके मेवे

सूचना

  1. गव्हाचा जाड रवा ,गूळ ,तूप घेणे .
  2. एका कढईत तूप टाकून दलीया मंद आचेवर लालसर छान वास येई पर्यंत भाजून घेणे .
  3. भाजून झाले की त्या 4वाट्या गरम पाणी टाकणे.
  4. आणी झाकून ठेवणे आणी विफ येऊ देणे दलीया शीजल्या की त्यात गूळ ,दूध ,खोबरा काप ,वेलची पावडर टाकून मीक्स करणे .
  5. आणी झाकण ठेवून वाफ येऊ देणे आणी बाऊल मधे काढून सर्व करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर