मुख्यपृष्ठ / पाककृती / हनी पपाया स्मुधी

Photo of Honey Papaya smoothy by seema Nadkarni at BetterButter
606
4
0.0(0)
0

हनी पपाया स्मुधी

Jan-31-2019
seema Nadkarni
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हनी पपाया स्मुधी कृती बद्दल

आमच्या कडे सगळे स्पोर्ट्स मध्ये इन्वोल्व असल्याने शरीराला हेल्दी असणारे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे मी आज ईथे माझी एक झटपट होणारी रेसिपी शेअर केले आहे..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्लेंडींग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप पपई चे तूकडे
  2. 1 ग्लास गरम न केलेले दूध ( गाईचे असेल तर अजून छान)
  3. 2-3 चमचा मध
  4. 2-3 चमचा ड्राय फ्रूट पावडर
  5. 1 चमचा टूटी फ्रूटी डेकोरेशन साठी.

सूचना

  1. पपई ला बारीक चिरून घ्यावे. बाकी सर्व तयारी करून घ्या.
  2. एका मिक्सर च्या भांड्यात पपई चे तूकडे टाकून एकदा फिरवून घ्यावे.
  3. बारीक पेस्ट झाले की त्यात मध, ड्राय फ्रूट चे भरड व दूध घालून परत एकदा फिरवून घ्यावे.
  4. एका ग्लास च्या सगळ्या कडेला चमच्याने मध पसरवून घ्यावे. त्यात स्मूधी काढून टुटी फ्रूटी, ड्राय फ्रूट चे भरड घालून डेकोरेशन करावे.
  5. हि स्मूधी लगेच प्यावे.. ठेवून ठेवले की त्याला कडु टेस्ट येतो..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर