Photo of Palak Paneer by Chhaya Chatterjee at BetterButter
613
4
0.0(0)
0

पालक पनीर

Jan-31-2019
Chhaya Chatterjee
45 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर कृती बद्दल

पालेभाजी आणि पनीर दोन्ही पण हेल्थ साठी चांगले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • पंजाबी
  • स्टर फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पालक 1 जुडी
  2. कांदा 1
  3. टोमॅटो 1
  4. हिरव्या मिरच्या 2-3
  5. आले 1/4 इंच
  6. लसूण 4 पाकळया
  7. जीरे 1 टीस्पून
  8. गरम मसाला 1 टीस्पून
  9. पनीर 1 कप
  10. मीठ चवीनुसार
  11. 2 टेबल स्पून तेल किंवा बटर
  12. 1/2 टीस्पून साखर
  13. 1/2 टीस्पून लाल तिखट

सूचना

  1. पालक निवडून धुऊन घ्या.
  2. एका कढईत 2कप पाणी घालुन गॅसवर ऊकळत ठेवा.
  3. पाणी ऊकळले की त्यामध्ये पालकची पाने घालून 2 मि. ऊकळूण घ्या.
  4. 2 मि. नंतर गॅस बंद करून पालकची पाने काढून घ्यावेत.
  5. दुसर्‍या पातेल्यात थंड पाणी घेऊन त्यात पालकची पाने घालून ठेवा.
  6. 2 मि. नंतर सर्व पालक एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्यात मिरची, लसूण, आले आणि जीरे घालून थोडे पाणी घालून पेस्ट करुन घ
  7. एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.
  8. कांदा लालसर होत आला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे. मंद आचेवर परतावे.
  9. टोमॅटो आणि कांदा एकत्र मिक्स झाले की त्यामध्ये पालकची पेस्ट घालून मिक्स करावे.
  10. नंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, साखर आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर 10 मि. शिजवून घ्यावेत. झाकण ठेवू नयेत.
  11. 10 मि. नंतर त्यात पनीर घालून 2 मि. परतवून घेणे.
  12. आपल्या आवडीप्रमाणे वरून क्रिम किंवा बटर घालणे.
  13. नान , पुरी , चपाती, पराठा सोबत खाऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर